भारत सरकार | महाराष्ट्र शासन | रत्नागिरी जिल्हा |तालुका खेड
गावाची मूलभूत माहिती
- 👨👩👧👦 लोकसंख्या — पुरुष २५८, स्त्री ३१६
- 🏫 प्राथमिक शाळा : ०१
- 🧒 अंगणवाडी : ०१
- 👥 ग्रा.पं. सदस्य : ०६
- 🚰 नळ पाणी योजना : ०१
शाळेची मूलभूत माहिती
- शाळा
- 🏫 पूर्ण प्राथमिक शाळा ऐनवरे
रस्ते माहिती
- 🛣️ ऐनवरे खोपी मुख्य रस्ता ते बौद्धवाडी रस्ता
- 🛣️ ऐनवरे खोपी मुख्य रस्ता ते मधलीवाडी बौद्धवाडी रस्ता
- 🛣️ ऐनवरे खोपी मुख्य रस्ता ते डुबी नदी रस्ता
- 🛣️ ऐनवरे डुबी नदी रस्ता ते भिकाजी जाधव यांचे घरापर्यंत रस्ता
सार्वजनिक ठिकाणे
- 🛕 ऐनवरे गावदेवी मंदिर
- 🛕 श्री.वाघोबा मंदिर