भारत सरकार | महाराष्ट्र शासन | रत्नागिरी जिल्हा |तालुका खेड

ग्रामपंचायतीबद्दल माहिती

ऐनवरे ग्रामपंचायतीची स्थापना १९७१ रोजी करण्यात आलेली आहे. वरचीवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, फौजदारवाडी, कळवणकरवाडी या वाड्या आहेत. गावामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात.गावामध्ये अनेक प्रकारची देवस्थाने असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रीतपणे येवून परंपरागत सन साजरे करतात. आणि ऐनवरे हे गाव खेड शहरापासून 12 कि. मी. अंतरावर आहे. गावात गणेशोउत्सव, दिवाळी, दसरा ई. सण साजरे केले जातात.  गावात गणेशोउत्सव, दिवाळी, दसरा ई. सण साजरे केले जातात.